Wednesday, 21 March 2018

FREEDOM RECIPE! YUMMY MISAL


FREEDOM RECIPE! Try this yummy Misal and share
your feedback with us.
MISAL (Usal + Salad):


Ingredients:
Usal:

  • Steamed Green Moong (Raw Moong – 30 gms) /
  • Person Tomatoes – 1/2
  • Spices – Jeera & Dhaniya Powder, Garam Masala, Chilly, Haldi (1/2 Tsp each)
  • Rock Salt as per taste
  • Hing – ¼ Tsp

Salad:
  • Cucumber, Tomatoes, Green Capsicum, Green Coriander (200gm in total)
  • Green Chilly – ½ to 1
  • Curry Leaves – 1 sprig
  • Lemon Juice – 1
  • Sev – 2 Tsp /Person
  • Oil – 1 Tsp

Method:
Heat 1 tsp oil in pan, add mustard seeds once it splutters, add
¼ tsp hing, haldi and sauté. Then add curry leaves, finely
chopped green chillies, sauté, then add tomatoes and sauté until they
become soft, add steamed green moong,red chilli powder, salt and
½ cup water. Mix, cover and let it cook for 3-4 minutes. Add all spices
and mix well. Add finely chopped coriander leaves. Salad – mix finely
chopped tomatoes, cucumber green capsicums and coriander.

Add salt, finely chopped chillies, coriander and 1tsp lemon juice.
Mix well. While serving, take usal in a bowl, top it with salad.
Add 2 tsp sev on top and sprinkle some coriander.
-
आजची पाककृती
मिसळ ( उसळ + सॅलड)

साहित्य: (उसळीसाठी)

  • वाफवलेले हिरवे मूग (३० ग्रॅम कच्चे मूग प्रत्येकी)
  • टोमॅटो १/२
  • तांबडे तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर, हळद प्रत्येकी १/२ टीस्पून
  • हिंग १/४ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • साहित्य: (सॅलडसाठी)
  • काकडी, टोमॅटो, हिरवी ढोबळी मिरची आणि कोथिंबीर ( सर्व मिळून २०० ग्रॅम्स )
  • हिरवी मिरची चवीनुसार १/२ किंवा १
  • कढीपत्ता १ डहाळी
  • एका लिंबाचा रस
  • शेव प्रत्येकी २ चमचे
  • तेल १ टीस्पून
कृती:
उसळ:
तेल पॅनमधे गरम करा ... मोहरी टाका ... तडतडल्यानंतर हिंग, हळद टाका ...
नंतर त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची टाका .
नंतर टोमॅटो टाका ... हे सर्व जरा सॉफ्ट झाल्यावर वाफवलेले हिरवे मूग त्यात टाका .
त्यावर तिखट, मीठ आणि थोडे पाणी घालून थोडा वेळ शिजू द्या .
शिजल्यावर बाकीचे मसाले घालून चांगले मिक्स करा ..
वरून कोथिंबीर घालून सजवा ..

सॅलड:
टोमॅटो, काकडी , ढोबळी मिरची आणि कोथिंबीर सर्व बारीक चिरून एकत्र करून
चांगले मिसळून घ्या .नंतर त्यात बारीक चिरलेली मिरची, मीठआणि लिंबाचा रस
मिसळून घ्या ... चांगले एकत्र करून घ्या .सर्व्ह करताना बाऊल मध्ये आधी उसळ
घाला आणि वरून सॅलड घाला ... त्यावर २ चमचे शेव टाकून कोथिंबीरही घाला …

- - - - - - - -
More details and next program registration on
The Freedom From Diabetes website
Contact: Dr. Pramod Tripathi, Office- 7776077760
- - - - - - - -

No comments:

Post a Comment