Saturday, 31 March 2018

RECIPE OF THE DAY: Yummy Rainbow Salad

Today, sharing yummy Rainbow Salad!

It is a perfect way to get more veggies into your diet! Loaded with 
lots of nutrients and good flavor. 
Try this recipe and share your feedback.
















Ingredients:
Mixed Vegetables:
(Shredded green Cabbage,shredded purple capsicums,
3 colored capsicums, grated carrots, sliced onions,
chopped tomato)-1 cup
Lemon Juice- 2 tsp
Apple Cidar Vinegar- 2 tsp
Minced Garlic- 1/4 tsp
Mustard Powder- 1/4 tsp
Stevia Leaves Powder- 1/4 tsp or Khajoor Paste- 2 tsp
Salt
Black Pepper Powder


Method:
In a bowl, add the mixed vegetables. In a small bowl,
add all other ingredients and whisk them together. Pour this
 dressing over the salad in the bowl. Mix just before serving.
Add 2 tsp of magaj on top.

-
More details and next program registration on :
आजची पाककृती 
इंद्रधनुषी सॅलड :
मिश्र भाज्या
(हिरवा आणि जांभळा कोबी उभा चिरून , तीनही रंगाच्या
भोपळी मिरच्या,किसलेले गाजर ,चिरलेला कांदा , आणि चिरलेला टोमॅटो).. 
सर्व मिळून १ कप 
लिंबाचा रस .. २ टीस्पून 
ॲपल सायडर व्हिनेगर .. २ टीस्पून 
लसूण बारीक चिरून.. १/४ टीस्पून 
मोहरी पावडर .. १/४ टीस्पून 
स्टिव्हिया पावडर ..१/४ टीस्पून किंवा खजूर पेस्ट... २ टीस्पून
मीठ...
मिरी पावडर ...
कृती:
एका बाऊल मध्ये सर्व चिरलेल्या भाज्या एकत्र करा ...
दुसऱ्या बाऊल मध्ये बाकीचे सर्व साहित्य एकत्र करून फेटून घ्या आणि हे सर्व मिश्रण त्या भाज्यांवर ओता 
सर्व्ह करण्यापूर्वी ते एकत्र करून घ्या आणि वरून २ टीस्पून  मगज बिया टाकून सजवा .

No comments:

Post a Comment