Tuesday, 17 April 2018

Today’s freedom story


35 YEARS INSULIN STOPPED 
WITHIN 8 DAYS


My name is Shrihari from Belgaum. I am a 
management consultant by profession.

When I joined the intensive course, my HBa1c was 7
I was taking medicine/ insulin (4 tablets & 46 units of insulin).

Since, last 35 Years, I was on insulin plus tablets.
I was diabetic since 40 odd years.

My weight was 67 kg.

After I started with FFD treatment, within 7- 8 days, insulin stopped. 
Tablets reduced. Weight reduction 17 kgs within 3 months.

Energy levels are increased
Feeling motivated, confident and of course happy.

- - - - -
More details and next program registration on 

Contact: DrPramod Tripathi office 7776077760
- - - - -
आजची मुक्ती कथा
नमस्कार.. मी श्रीहरी ,मुक्काम बेळगावी.

मी व्यवसायाने एक व्यवस्थापन सल्लागार आहे.

मी FFD च्या इंन्टेन्सिव्ह प्रोग्रॅम मध्ये सामील झालो, तेव्हा माझे एचबीए 1 सी 7 होते.

मी रोज ४ गोळ्या आणि 46 युनिट्स इंसुलिन घेत होतो.

गेल्या 40 वर्षांपासून मी मधुमेहाने ग्रस्त झालो होतो,आणि गेल्या 
35 वर्षांपासून मी इंसुलिन अधिक गोळ्या घेत होतो.

माझे वजन 67 किलो होते
मी FFD ची आहार आणि व्यायाम शैली सुरु केल्यावर
7-8 दिवसात, इंसुलिन थांबले. गोळ्या कमी झाल्या

वजन कमी झाले...
3 महिन्यांच्या आत 17 किलो

ऊर्जा पातळी वाढली आहे. आत्मविश्वासात
ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ झालेली जाणवते आहे

मी संपूर्ण FFD TEAM चा आभारी आहे...

No comments:

Post a Comment