Wednesday, 9 May 2018

WHY to avoid MILK completely to reverse diabetes naturally!


INSIGHTFUL INFORMATION!
Do you know the ROLE OF MILK, IGF AND FAT IN DIABETES?
Understand WHY MILK is told to be completely avoided 
on this PURE NATURAL PATH!














We have learnt that EXCESS FAT is the real CULPRIT, therefore 
stop fat entering your body. Whether milk is of A1 or A2 types 
(i.e. milk of a cow who is unnaturally made pregnant or milk of cow 
whose milk is under commercial production respectively).

Milk has 39% and 49% fat respectively, thus increasing Insulin 
resistance in our body.

Milk has IGF (Insulin like Growth Factor), this blocks Insulin 
receptors thereby adding to the effect of insulin resistance.

Pasteurization, homogenization and pesticide levels play 
further havoc in your system.

Once you stop milk, you will benefit in a variety of ways 
instantly and continually.

Details are given on page 17 of your English manual, 
please read carefully and take a conscious decision to debar 
Milk from your system.

It is there in Manuals in other languages as well.

Affirm loudly and verbalize your decision firmly, to your 
family members and others, so that they help you in achieving 
your goal of being free from DIABETES !

ADDITIONAL READING

Read at
http://www.rense.com/general26/milk.htm
Website www.notmilk.com
-
More details and next program registration on 

Contact: Dr Pramod Tripathi office 7776077760
-
डायबेटीज मध्ये दूध, आय जी एफ व चरबी चे कार्य
.
समजून घ्या या शुद्ध नैसर्गिक पथावर दूध पूर्णपणे वर्ज्य का करावे.

शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी हा खरा गुन्हेगार आहे हे 
आपण शिकलो आहे म्हणून या चरबीला आपल्या शरीरामध्ये प्रवेश बंद करा.

दूध कोणत्याही प्रकारचे असो ए१, ए२ [म्हणजे अनैसर्गिक रित्या 
गरोदर केलेल्या गायीचे दूध व कमर्शियल उत्पन्ना साठी वाढवलेले गायीचे दूध]

दुधामध्ये ३९% ते ४९% चरबी अनुक्रमे असते. ही चरबी इन्शुलिनचे 
कार्य शरीरामध्ये थांबवते. दुधा मध्ये आय जी फ असते. [इन्शुलीन 
लाईक ग्रोथ फॅकटर] हे इन्शुलीन च्या कार्या मध्ये अडथळा निर्माण करते.

शरीरमध्ये इन्सुलिन च्या प्रती अवरोध निर्माण करते.

दुधामधील पाश्चरायझेशन, होमोजिनायझेशन, व कीटकनाशक यांच्या 
पातळीने आपल्या शरीरा मध्ये कल्लोळ / कहर माजवला आहे. एकदा का 
तुम्ही दूध सेवन बंद केले कि फायदाच फायदा !!..
तो ही लगेचच आणि कायमचा !

विस्तृत माहिती आमच्या इंग्रजी हस्तपुस्तीकेच्या (MANUAL) पान नं 
१७ वर दिलीली आहे. आणि इतर भाषेतील पुस्तिकेत सुद्धा उपलब्ध आहे .

कृपया काळजीपूर्वक वाचून दूध सेवन बंद करायचा निर्णय विचारपूर्वक घेणे.

अवांतर वाचन :

कृपया :
http://www.rense.com/general26/milk.htm
आणि वेबसाईट www.notmilk.com या लिंक वरील लेख वाचा.

1 comment: