Sunday, 17 June 2018

RECIPE - Sprouts Salad - Moong Sprouts - पाक कृती - मूग स्प्राउट्स

RECIPE: Sprouts salad - Moong sprouts!

Sprouts salad
Ingredients:

Moong sprouts – 3/4 measuring cup or 100 gm
Chopped cucumber – ¼ cup
Chopped onion – ¼ cup
Chopped coriander - ¼ cup
Lemon juice – 2 tsp
Finely chopped green chillies – ½ tsp
Tahini – 2 tbsp
Garlic – 2 cloves
Black pepper powder – ½ tsp
Apple cider vinegar – 2 tsp

In a bowl, add moong sprouts, cucumber, onion, coriander and green chillies. Sprinkle some salt and keep aside. Grind tahini, garlic, black pepper powder, lemon juice, apple cider vinegar and salt. Add enough water to give it pouring consistency. Pour this dressing over the salad and mix it together.

Tahini Method – lightly roast sesame seeds. Grind them finely. Add a little extra virgin olive oil and grind until it becomes a smooth paste.
-

पाक कृती - मूग स्प्राउट्स


साहित्य:
मूग स्प्राउट्स ३/४ कप किंवा १०० ग्रॅम्सबारीक चिरलेली काकडी - १/४ कपबारीक चिरलेला कांदा - १/४ कपबारीक चिरलेली कोथिंबीर - १/४ कपलिंबाचा रस - २ टी स्पूनबारीक चिरलेली हिरवी मिरची - १/२ टी स्पूनताहिनी - २ टेबल स्पूनलसूण - २ पाकळ्याकाळी मिरी पावडर - १/२ टीस्पूनअॅपल सायडर व्हिनेगर - २ टीस्पून

आता, ताहिनी, काळी मिरी पावडर, लसूण, लिंबाचा रस आणि अॅपल सायडर व्हिनेगर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे... त्यात गरजेनुसार पाणी घालून ते सॅलड वर ओतता येईल असे करावे.


हे ड्रेसिंग सॅलड वर ओतून छान मिसळून घ्यावे.

तीळ थोडेसे परतून घ्या आणि त्यात थोडे आॅलिव्ह आॅइल घालून , त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या..


एका भांड्यात मोड आलेले मूग, काकडी, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची सगळं एकत्र करा..... थोडे मीठ घालून एकत्र करून घ्यावे

ताहिनी:
तीळ थोडेसे परतून घ्या आणि त्यात थोडे आॅलिव्ह आॅइल घालून , त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या..

More details and next program registration on The Freedom From Diabetes website  http://www.freedomfromdiabetes.org/Register#registration-section

Contact: Dr Pramod Tripathi office 7776077760



No comments:

Post a Comment