Tuesday, 18 September 2018

6 वर्षांपासूनच्या गोळ्या केवळ 10 दिवसांमध्ये बंद झाल्या

मुक्ती कथा: 6 वर्षांपासूनच्या गोळ्या केवळ 10 दिवसांमध्ये बंद झाल्या! 

नमस्कार, मी पुण्याहून विनायक भोसले, PhD, वय वर्षे 67. 2012 पासून मधुमेही. मी दिवसातून मधुमेहासाठी दोन गोळ्या घेत होतो.


मी 10 डिसेंबर 2017 रोजी FFD च्या इंटेंसिव्ह बॅच 38 साठी नावनोंदणी केली. त्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून मी अगदी सातत्याने आणि नियमितपणे FFD आहार, व्यायाम आणि सकारात्मकता /ध्यानधारणा यांचे पालन करीत आहे.

माझे डॉ. स्नेहल करपे आणि मेंटॉर श्री पाठक यांनी माझ्या सर्व शंकांचे निरसन योग्य प्रकारे करून मला खूपच मदत केली. 10 दिवसांनंतर डॉ. करपे यांनी माझ्या दोन्ही गोळ्या बंद केल्या. मला किडनी संबंधित समस्या असल्याने, मी रीनल डाएट वर आहे. डॉ. स्मिता इनामदार, गंधाली आणि मैथिली मॅडम यांनी केलेल्या नियमानुसार आहार आणि व्यायाम नियमितपणे घेत आहे.

28 डिसेंबर 2017 रोजी माझे सीरम क्रिएटिनिन 1.46 होते. 26 जून 2018 रोजी ते 1.41 झाले आहे. अजून सुधारणा होईल याची खात्री आहे.

मी नियमित वॉकर आहे, रोज 60-75 मिनिटांसाठी झटपट चालणे , 20 मिनिटे योग असे माझे दैनंदिन व्यायामाचे गणित आहे. त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी जवळजवळ 1 तास सजगतेने ध्यानधारणा करतो.

आता, मला खूपच उत्साही, तरूण आणि फ्रेश वाटते. गेल्या दोन महिन्यांत माझे वजन ९ किलोनी कमी झाले आहे, आणि ते 57 किलोवर स्थिरावले आहे.

आपण माझ्याशी संपर्क साधू शकता फोन नंबर 9822455382  ईमेल आयडी: dnvmbhosale@yahoo.com
-
More details and next program registration on The Freedom From Diabetes website
https://goo.gl/tZquSr

Contact: DrPramod Tripathi office 7776077760

No comments:

Post a Comment