Sunday, 15 April 2018

Delicious & healthy recipe of the day!


Try this healthy handvo made of 
different dals and share your feedback with us.

DAL HANDVO  
INGREDIENTS:

1 cup toor dal
1/4 cup black urad dal
¼ cup green moong dal
1/2 cup chana dal
1/4 cup vegan dahi
+ 2tsp lemon juice
3/4 cup grated bottle gourd
¼ cup chopped broccoli
1 tsp oil
2 tsp lemon juicE
1/4 tsp chilli powder
1/4 tsp turmeric powder
1 tsp green chilli paste
salt to taste
2 tsp oil
1/2 tsp rai
1/2 tsp til
1/2 tsp ajwain
1/4 tsp hing

METHOD:
Clean, wash and soak daals together in enough water 
for atleast 4 to 5 hours. Drain and keep aside.
Blend in a mixer till smooth, add the vegan dahi and lemon 
juice and mix well. Cover and keep aside to ferment.
Add the doodhi and other vegetables, oil, lemon juice, 
chilli powder, turmeric powder, green chilli paste and salt and mix well.
Keep aside.
Heat the oil in a pan and add rai.
When it splutters, add the sesame seeds, carom seeds and asafoetida 
and sauté on a medium flame for a few seconds, while stirring continuously.
Pour half the batter evenly to make a thick layer.
Cover and cook on a slow flame for 7 to 8 minutes or till the base 
turns golden brown in colour and crisp.
Lift the handvo gently and turn it over.
Cover and cook on a slow flame for another 5 to 7 minutes or till 
it turn golden brown in colour.
Cool slightly and cut into square pieces. Serve immediately.

---------
More details and next program registration on 
Contact: DrPramod Tripathi office 7776077760
---------
आजची स्पेशल डिश
दाल हांडवो

साहित्य:
१ कप तूरडाळ
१/४ कप सालासकट उडीद डाळ
१/४ कप सालासकट मूगडाळ
१/२ कप चणाडाळ
१/४ कप व्हेगन दही
२ टीस्पून लिंबाचा रस
३/४ किसलेला दुधी भोपळा
१/४ कप बारीक चिरलेली ब्रोकोली
१ टीस्पून तेल
२ टीस्पून लिंबाचा रस
१/४ टीस्पून लाल तिखट
१/४ चमचा हळद
१ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट
मीठ चवीनुसार
२ टीस्पून तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा तीळ
१/२ चमचा ओवा
१/४ चमचा हिंग

कृती:
सगळ्या डाळी स्वच्छ धुवून पुरेशा पाण्यात ४-५ तासांसाठी भिजत घाला .
नंतर निथळून बाजूला ठेवा
मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्या .
नंतर त्यात व्हेगन दही आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळून घ्या .
झाकून घेऊन आंबवण्यासाठी ठेवा ...

नंतर त्यात किसलेला दुधी आणि इतर भाज्या एकत्र करा ... त्यात तेल ,
लिंबाचा रस , लाल तिखट, हळद , हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ टाकून  
चांगले एकत्र करून घेऊन बाजूला ठेवा .

आता एका पॅनमधे तेल गरम करून त्यात मोहरी टाका ... तडतडल्यानंतर 
त्यात तीळ , ओवा , हिंग टाका आणि मंद आचेवर परतून घ्या .

आता निम्मे मिश्रण त्या फोडणीमधे एकसारखे पसरून जाड थर करून घ्या .
झाकण ठेवून मंद आचेवर ७-८ मिनिटे शिजू द्या .... त्याचा तळ गोल्डन 
ब्राऊन रंगाचा आणि खरपूस झाल्यावर हलकेच उलटून दुसरी बाजूही चांगली 
खरपूस होइपर्यंत शिजू दे .

झाल्यानंतर चौकोनी तुकडे करून गरम गरम सर्व्ह करा ...

---------

No comments:

Post a Comment