Tuesday, 10 April 2018

Freedom story of the day


DIABETES AND CHOLESTEROL 
MEDICINES STOPPED!

Hello, I am Mrs. Amrapali Panchal from Pune, currently I am a home 
maker and work 24/7, diabetic since last 9 years.

After attending the session on 17th March, I joined the intensive 39th 
batch hoping to find a solution to my health issues.

When I began my journey my HBa1c was 9.4 . My sugar levels were 
around 350. I was taking three tablets, Amaryl twice a day and forxiga 
once a day. I was also taking Lipaglyn for cholesterol.
My weight was 74 kgs.

Under the guidance of Dr Manisha, Dr Pramod Tripathi and 
the entire FFD team my Medicines stopped within two weeks. 
On 29th March I was declared free of diabetic medicines by Dr Manisha.

Another milestone was achieved on 2nd April when Dr Pramod Tripathi 
stopped my cholesterol medicine and I found out that I  had a weight 
reduction of around 3.5 kgs. My Energy levels are better and I feel at the 
top of the world.

And of course, Now I am working towards complete reversal and clearing.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
More details and next program registration on
Contact: DrPramod Tripathi office 7776077760

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
आजची मुक्ती कथा
मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची औषधे थांबली
नमस्कार, मी सौ.आम्रपाली पांचाळ, पुणेसध्या मी 
गृहिणीच्या रोलमध्ये आहे, त्यामुळे  24/7 काम करत असते.
गेल्या 9 वर्षांपासून मला मधुमेह आहे.

17 मार्चला फाउंडेशन प्रोग्रॅमला उपस्थित राहिल्यानंतर मी 
इंटेंसिव्ह प्रोग्रॅमच्या ३९ व्या बॅचमध्ये जॉईन झाले.

मी माझा हा प्रवास सुरू केला तेव्हा माझे HBa1c 9.4 होते. माझ्या 
साखरेचे प्रमाण 350 होते. मी दिवसातून तीन गोळ्या घेत होते. 
Amaryl, रोज दोनदा आणि Forxiga एकदा घेत होते . मी 
कोलेस्टेरॉलसाठी Lipaglin घेत होते. माझे वजन 74 किलो होते.

डॉ मनिषा, डॉ. प्रमोद त्रिपाठी आणि संपूर्ण एफएफडी टीम 
यांच्या मार्गदर्शनाखाली माझी  औषधे दोन आठवड्यांच्या आत थांबली.

 29 मार्च रोजी मला मधुमेहाच्या औषधांपासून मुक्त घोषित केले गेले.

दुसरे मोठे यश म्हणजे २ एप्रिलला  
डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी माझे कोलेस्टेरॉलचे औषधही 
बंद केले. आणि माझे वजनही 3.5 किलोनी कमी झाले.

माझी उर्जेची पातळी वाढल्याने मला मी जणू काही 
ON TOP OF THE WORLD आहे, असे वाटते आहे.

आणि मी आता माझे पुढील लक्ष्य... संपूर्णतः मुक्ती 
आणि GTT यावर काम करणार आहे .

* * * * * * * * * * * * * * * * * * * *No comments:

Post a Comment