Wednesday, 4 April 2018

FREEDOM STORY OF THE DAY - आजची मुक्ती कथा also in Marathi


FREEDOM FROM 5 YEARS TABLETS.
My Name is Vijay Borude from Pune, age is 42 years 
and Type II diabetic since 2013.


I attended basic programme on 17th Feb 2018 at Tilak Smarak 
Mandir Pune & joined intensive Batch 39 on 4th March 2018.
I started following diet and exercise with special guidance with 
assigned Dr.Smita Inamdar, Dr Malhar Ganla and Mentor 
Mr.Mahendra Kulkarni.

I was really tired of having regular medicines and most 
of the time was feeling tired and fatigue.

I was taking 2 tablets per day for diabetes and on 16th March, 
2018 my diabetic Medicines completely stopped, 
I was declared free of medicines .

I am excited to share this feeling and can’t imagine this has happened, 
it was unbelievable for me.

It is something amazing feeling for me. I got rid Off tiredness & 
fatigue and now my energy level, confidence level has increased.

I sincerely want to Thank Dr Pramod Tripathi Sir , Dr.Smita Inamdar, 
Dr Malhar Ganla and Mentor Kulkarni sir & those indirectly 
involved in my diabetes reversal.
You all are really really doing great Job to help people and making 
life Healthy and Happy again !!

This is the first goal I have achieved & I am sure and confident to 
pass my 2nd Goal of GTT under your guidance.

Lastly, I would like to thanks my wife Pratibha because she was 
pushing me continuously from last 1 year to visit Dr Pramod Tripathy sir
to take guidance & has dedicatedly given time for me to prepare regularly 
all the food/Diet which is required to reverse my Diabetes.

Once again a Big Thanks to FFD Team

* * * * * * * * * * * * * * * *
More details and next program registration on 

Contact: DrPramod Tripathi office 7776077760
* * * * * * * * * * * * * * * *
आजची मुक्ती कथा
5 वर्षांच्या औषधांपासून मुक्तता

माझे नाव विजय बोरुडे, वय 42, वास्तव्य पुणे येथे आणि 2013 पासून 
मला मधुमेह आहे.मी 17 फेब्रुवारी 2018 रोजी टिळक स्मारक मंदिर ,पुणे येथे 
डॉ.प्रमोद त्रिपाठी यांच्या  फ्रीडम फ्राॅम डायबिटीस चर्या बेसिक प्रोग्रॅमला गेलो आणि 4 
मार्च 2018 रोजी इंटेन्सिव्ह बॅच 39 मध्ये सहभागी झालो.
माझे डॉक्टर्स...  डॉ. स्मिता इनामदार, डॉ. मल्हार गानला आणि मेंटाॅर 
श्री. महेन्द्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मी आहार आणि व्यायाम या 
FFD च्या जीवनशैलीचे आचरण करण्यास सुरुवात केली.मला रोज रोजऔषधे 
घेण्याचा कंटाळा आला होता आणि बहुतेक वेळा मला खूप थकल्यासारखे जाणवत असे.

मी मधुमेहासाठी दररोज 2 गोळ्या घेत होतो
आणि 16 मार्च 2018 रोजी माझ्या मधुमेहावरील औषधे पूर्णपणे थांबली
मला औषधांपासून मुक्त घोषितकरण्यात आले .
मी ही भावना शेअर करताना अतिशय आनंदी आणि उत्साही आहे आणि हे 
खरोखरच घडले आहे यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही.

हे औषधांपासूनचे स्वातंत्र्य माझ्यासाठी खूपच अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक होते.

माझी औषधे बंद झाली आणि  माझा थकवा सुध्दा पूर्णपणे गेला , आता 
माझ्या उर्जेचा स्तर, आणि आत्मविश्वासही वाढला आहे

डॉ. प्रमोद त्रिपाठी, डॉ. स्मिता इनामदार, डॉ. मल्हार गानला आणि मेंटाॅर  
कुलकर्णी सर आणि अप्रत्यक्षपणे माझ्या मधुमेहाला परतवून लावण्यासाठी सहभागी 
होणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.
आपण सर्व खरोखर लोकांना त्यांचे जीवन निरोगी आणि पुन्हा आनंदी 
बनवण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहात !!

हे मी प्राप्त केलेले पहिले उद्दिष्ट आहे. आणि मला तुमच्या मार्गदर्शनाखाली 
माझी जीटीटी (GTT)  पास करण्याचे  दुसरे ध्येय पार करण्याचा आत्मविश्वास आहे.

सर्वात शेवटी व अतिशय महत्त्वाचे म्हणजे मला माझी पत्नी सौ. प्रतिभा हिचे  
मनापासून आभार मानायचे आहेत.
गेल्या वर्षभरापासून ती सतत माझ्या मागे लागली होती... डॉ प्रमोद सरांची अॅपाॅइंटमेंट 
घेवून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे म्हणून...

आणि तिने तिचा पूर्ण वेळ मला देवून माझा आहार, आणि मी औषधांपासून 
मुक्त होण्यासाठीच्या प्रयत्नांत माझी साथ दिली.

No comments:

Post a Comment