Thursday, 5 April 2018

FRIDAY FITNESS SESSION


“Activate your weekends ”

We have just 52 weekends each year!
Most of us look for the weekend to relax and take it easy!

Weekends present amazing opportunities to push the body
and develop fitness.
We at FFD urge you to develop the habit of goal setting around the
weekends and plan each weekend meticulously
Weekends are best for long workouts with low intensity
as often there is no time crunch.

FOR EXAMPLE: YOU CAN PLAN OUT THIS WAY:

#1. Plan a trek or head to a new part of town that you haven’t
explored for an hour long walk/run/cycle.
#2. Plan a longer legs strength sessions in the gym followed 
by a massage in the evening to release the tension in the body.        
#3. Join a yoga class and learn both the art of breathing and
performing different poses.  

Can be done on both days of the weekend.

* * * * * * * *
More details and next program registration on
Contact: DrPramod Tripathi office 7776077760

* * * * * * * *
शुक्रवारचे फिटनेस सत्र
"आपले वीक एंड्स जास्तीत जास्त उत्साहाने भरलेले आणि सक्रिय करा

आपल्याकडे आठवड्याचे फक्त 52 वीक एंड्स उपलब्ध!

आपल्या पैकी बहुतेकजण या आठवड्याच्या अखेरीची आतुरतेने
वाट बघत असतात... विश्रांती घेणे आणि थोडी मौज मस्ती करण्यासाठी!

खरे तर हे वीक एंड्स म्हणजे एक सुवर्णसंधी आहे... शरीरास
व्यायामाची गोडी लावून स्वत:चा फिटनेस  वाढविण्याची.... 

एफएफडीमध्ये आम्ही आपल्याला दर आठवड्याचे ध्येय
निश्चित करणे आणि  त्यासाठी एक सुनियोजित कार्यक्रम
ठरविण्याची विनंती करतो.

वीकएंड्स कमी तीव्रतेसह (low intensity), ीर्घ वर्कआउट्ससाठी
(long workouts) सर्वोत्तम असतात कारण वीकएंड्सना तुम्ही
यासाठी जास्त वेळ देऊ शकता.

उदाहरणार्थ: आपण या मार्गाने मार्ग काढू शकता...

#1. एका तासाचा ट्रेक करा किंवा शहराच्या एका नवीन भागामधे
डोकावून पहा जो पाहण्यासाठी आपल्याला किमान एक तास 
चालणे/ धावणे/ सायकलिंग करावे  लागेल.

#2. पायातील ताकद वाढविण्यासाठी जिम मध्ये मोठे स्ट्रेंग्थ
ट्रेनिंग सेशन करा आणि त्यानंतर संध्याकाळी मसाज
घेऊन रिलॅक्स व्हा.

#3. योगा कक्षामध्ये सहभागी व्हा आणि श्वासोच्छवास घेण्याची 
कला आणि योगाच्या वेगवेगळ्या पोझेस शिकून घ्या.

शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी हे या पद्धतीने केले जाऊ शकते.

* * * * * * * *

No comments:

Post a Comment