Saturday, 12 May 2018

Recipe of the day: MUTKE/MUTHIA


MUTKE / MUTHIA


Ingredients:

Tur dal – 1 cup
Moong dal – ½ cup
Chana dal – ½ cup
Garlic – 4 to 5 cloves
Coriander seeds – 2 tbsp
Green chillies – 2 to 3
Salt
Chopped methi – 1 cup
Sesame seeds – 2 tbsp

Method:

Soak all the dals for minimum 4 hours. Drain the water completely. Grind all the ingredients ( except methi and sesame seeds ) together coarsely. Take out this batter. Add methi and the sesame seeds. Make the mutake or muthias and steam for 10 min. Serve hot.
Can give tadka with less oil and garnish with coconut and coriander...

- - -
More details and next program registration on 

Contact: Dr Pramod Tripathi office 7776077760
- - -
आजची स्पेशल डिश:
मुटके/मुठिया


साहित्य:
तूरडाळ... १ कप
मूग डाळ... १/२ कप
चणाडाळ... १/२ कप
लसूण पाकळ्या... ४ ते ५
धने .. २ टेबल स्पून
हिरव्या मिरच्या... २ ते ३
बारीक चिरलेली मेथी... १ कप
तीळ... २ टेबल स्पून
मीठ चवीनुसार

कृती:
सगळ्या डाळी ४ तासांसाठी भिजत घाला
आणि ४ तासांनंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
आता त्यात तीळ आणि चिरलेली मेथी एकत्र करून मिसळून घ्या
मुटके वळून वाफेवर १५ मिनिटे शिजवून घ्या...
तुमच्या आवडीनुसार कमी तेलाच्या फोडणीत परतून
वरून खोबरे व कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा...

No comments:

Post a Comment