Wednesday, 9 May 2018

Today’s freedom story


8 YEARS MEDICINES STOPPED 
Within  6 DAYS
My name is Shraddha Gandhile from Pune
I am a HR Professional.

I joined the intensive course on 15-Apr-18, my HBa1c was 7. 
I was taking medicine (2 tablets).

Since, last 8 Years, I was on tablets.

After enrolling for FFD Intensive program within 6 days, tablets stopped.

Energy levels are increased. Feeling motivated, confident and happy.

I thank FFD Team, Dr.Gopinath Karpe and my mentor Sandhya Malusare.

- - -

or Call DrPramod Tripathi : 7776077760
- - -

आजची मुक्ती कथा


नमस्कार.. मी श्रद्धा गांधिले ,मुक्काम पुणे
मी मानव संसाधन विभागात काम करते.

मी FFD च्या इंन्टेन्सिव्ह प्रोग्रॅम मध्ये सामील झाले, तेव्हा माझे HBA1C 7 होते.
 मी रोज 2 गोळ्या घेत होते.

गेल्या 8 वर्षांपासून मी मधुमेहाने ग्रस्त झाले होते
 मी FFD ची आहार आणि व्यायाम शैली  सुरु केल्यावर, 6 दिवसात
गोळ्या बंद  झाल्या ऊर्जा पातळी वाढली आहे.   आत्मविश्वासात
ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ झालेली जाणवते आहे 

मी संपूर्ण  FFD TEAM ,  डॉ.गोपीनाथ करपे आणि मेंटर संध्या मालुसरे 
ची आभारी आहे...

No comments:

Post a Comment